Tag: बुमराह
मुंबई इंडियन्स कुणाला संधी देणार ? दुखापतपग्रस्त बुमराहची जागा कोण घेणार?
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत हा चिंतेचा विषय ठरला आहे. तंदुरुस्त नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकल्यानंतर बुमराह यंदाच्या आयपीएललाही मुकणार आहे.गेल्या...