Tag: पाणी समस्या अधिक बिकट; १८ गावे
पाणी समस्या अधिक बिकट; १८ गावे, ६० वाड्यांची भिस्त एका टँकरवर
कर्जत तालुक्यात डोंगरावर असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते. उन्हाळयात कोरड्या पडणाऱ्या पोश्री आणि चिल्हार नदीच्या लगतच्या गावांमध्ये पाण्याची समस्या मार्च...