Tag: गिरीश
स्वरदा बापटांची एन्ट्री कुणाचा पत्ता कटणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं मार्चमध्ये निधन झालं. गेल्या वर्षभरापासून बापट रुग्णालयात उपचार घेत होते. बापटांच्या निधनानंतर पुण्यातली लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. ही...