Tag: ब्लॅकमेल
काँग्रेस हायकमांड इतकं हतबल?; राज्यातले नेतेच करत आहेत दबावाचं राजकारण!
काँग्रेसने कर्नाटक तर जिंकलं पण मुख्यमंत्री कोण याचा पेच अजून संपलेला नाही. त्यातही मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार हे थेट हायकमांडला इशारे देणारी भाषा करताना दिसत...






