अंबादास दानवेंना निलंबनाची सूट; 5दिवसाएवढीच शिक्षा; मोठया दिमाखात विधीमंडळ कामकाजात सहभागी होणार

0

शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतून निलंबन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सभापतींकडे केली होती.

सभापतींनी अंबादास दानवेंच्या निलंबनावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना निलंबनातून सूट देण्यात आलेली आहे. पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई दानवेंवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे शुक्रवारपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेतील.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती