छत्रपती शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त ससून मधील ‘सोफोश’ या संस्थेला आर्थिक मदतीचा धनादेश आणी जीवनावश्यक वस्तूं भेट देण्यात आल्या आहेत. या सामाजिक उपक्रमाचे संयोजन सतिश गायकवाड मित्र परिवाराकडून केले होते. माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे हस्ते संस्थेच्या व्यवस्थापक डॉ. शबाना सय्यद यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.






यावेळी दिलीप कांबळे यांनी सांगितले की, समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, माजी नगरसेवक योगेश समेळ माजी नगरसेवक अण्णा म्हस्के स्वीकृत नगरसेवक अरविंद उर्फ पप्पू शेठ कोठारी,मनीष साळुंखे, माजी नगरसेविका पल्लवी जावळे माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, आरपीआय युवा नेते निलेश आल्हाट,उद्योजक सुनील महाजन, भाजपा ज्येष्ठ नेते पोपटराव गायकवाड,अँड. रवींद्र माने, प्रताप सावंत, राजाभाऊ पोहरे, गोविंद साठे, बाळासाहेब घोडके, वाल्मिकी जगताप,गणेश लांडगे, प्रशांत म्हस्के, राहुल कांबळे, अमर कांबळे, गणेश यादव उद्योजक पांडुरंग कुलकर्णी भिकन सुपेकर युवराज साबळे राजेंद्र परदेशी दत्तात्रय दरेकर विजय वारूळकर सागर शेंडगे विजय तळ भंडारी नंदकुमार तांबे सह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश गायकवाड तर आभार संदिप खर्डेकर यांनी मानले.
फोटोवर ओळ: सोफोश संस्थे कडे आर्थिक मदतीचा धनादेश देताना माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवर











