Tag: सिद्धारमैया
काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देणारे कोण आहेत सिद्धारमैया?
बंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्यांदा कारभार पाहणार आहेत. सिद्धारमैया बुजुर्ग काँग्रेस नेते...






