Tag: लाँच
भाजप आमदाराच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
कर्नाटकातील भाजप आमदाराच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. आमदार माडळ विरूपाक्ष यांच्या मुलाला लोकायुक्तांच्या पथकाने लाच घेताना पकडलं आहे....






