Tag: महारष्ट्र ; बीड जालना
मविआचे मराठवाड्यातील जागावाटप ठरलं; बीड जालना मतदारसंघाची राष्ट्रवादी काॅंग्रेसची तयारी
वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे. कुणी कोणत्या मतदारसंघात लढायचे हे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे....