Tag: बालेवाडी दिव्यांग केंद्र
१५ जूनपासून सुरू होणार बालेवाडी दिव्यांग केंद्र; कमी दरात उपचारांची सुविधा...
पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले दिव्यांगांसाठीचे विशेष केंद्र आता अखेर १५ जून २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे. बालेवाडीतील या केंद्रामध्ये फिजिओथेरपी, स्पीच...






