Tag: फुरसुंगी
फुरसुंगी कचरा डेपोतील सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त; आजारांचे वाढते प्रमाण
फुरसुंगी आणि परिसरातील रहिवाशांना सध्या भयंकर स्वच्छता समस्यांचा सामना करावा लागत आहे. कारण, फुरसुंगी कचरा डेपोमधून पावसामुळे सांडलेले प्रदूषित पाणी रस्त्यावरून आणि रहिवासी वस्त्यांमध्ये...






