Tag: ओला
आता ओला, उबेर रिक्षा का होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
ओला, उबेर रिक्षाने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात अनेक लोक प्रवासासाठी ओला, उबेर रिक्षाचा वापर करतात. पर्यायी स्वस्त आणि चांगली सेवा पुरवली...






