Tag: ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाड महिला क्रिकेटरशी उद्या बांधणार लग्नगाठ
क्रिकेटर आणि बॉलिवूडच्या हसिना असे समीकरण असताना मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने वाट वाकडी केली आहे.त्याने आपली जीवनसाथी म्हणून महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या महिला क्रिकेटरची निवड केली आहे....






