हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त रक्तदान शिबिरात 220 रक्तदात्यांची आदरांजली

0

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना झाशी राणी चौक या शाखेच्या वतीने झाशी राणी चौक येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

या रक्तदान शिबिरात 220 रक्तदात्यानीं रक्तदान करून मा बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.  याशिबिराचे आयोजन प्रशांत बधे शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुणे, व विलास सोनावणे शहर समन्व्यक शिवसेना पुणे यांनी केले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार