Tag: मॉन्सुन
कोथरूडमधील थुंबरे पार्क सोसायटीच्या बेसमेंटमध्ये गटाराचे पाणी शिरले; रहिवाशांमध्ये संताप
कोथरूडमधील एकलव्य कॉलेज रोडवरील थुंबरे पार्क सोसायटीच्या बेसमेंटमध्ये सोमवारी सकाळी गटाराचे सांडपाणी शिरल्याने मोठी समस्या निर्माण झाली. पाण्याची पातळी तब्बल एक फूटांवर गेली होती....






