Tag: महानगरपालिका निवडणुक
पुणे महापालिकेसाठी चार-सदस्यीय प्रभाग रचना निश्चित; स्थानिक निवडणुकांची तयारी गतीमान
पुणे महापालिकेसाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चार-सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात येणार असल्याचे राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी जाहीर केले. ही घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या...






