Tag: पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?
पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा
जळगाव : भाजपकडे स्वतःचा नेता नाही. म्हणून ते दुसऱ्यांचे नेते चोरून मतं मागतात. भाजपने जाहीर करावं, येत्या निवडणुका ते मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहेत...






