Tag: धक्कातंत्र
महाराष्ट्राच्या राजकारणात निकालाच्या तोंडावर, राष्ट्रवादीची गुगली, महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र?
2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन वळणं येताना दिसत आहेत, त्यातच आता मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजाकारणातल्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल...






