Tag: थिएटर
दिलासादायक! चित्रपटगृहांना वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणे सक्तीचे अन्यथा…
खूप आधीपासूनच महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या. अनेकदा तर मोठं मोठ्या नेत्यांनी हस्तक्षेप करूनही अनेक चित्रपटांना थियेटर उपलब्ध झाले...






