Tag: केंद्रीय कर्मचारी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी भेट, 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार वाढ
देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीपूर्वी मोठी भेट मिळाली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ...






