Tag: ऑडी
ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा बनला ऑडीचा ब्रँड अॅम्बेसेडर, भागीदारीबद्दल असे सांगितले
भारताचा सुवर्णपदक विजेता आणि जागतिक दर्जाचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आता केवळ क्रीडा जगातच नाही, तर लक्झरी ऑटोमोबाईल ब्रँडच्या जगातही चमकत आहे. अलिकडेच त्याची ऑडी...






