Tag: आम्ही काम करू
अर्धाच पगार द्या, आम्ही काम करू; शासकीय संपाविरोधात बेरोजगारांचा मोर्चा
कोल्हापूर - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी संप पुकारला आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी कार्यालयात नसल्याने लोकांचे हाल...






