Tag: DRDO
कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणी DRDOची मोठी चूक! लॅपटॉपमध्ये घोळ… की पुराव्याशी छेडछाड!
पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पुण्यातील डिफेन्स रिसर्च...






