Tag: civil supply minister
भरडधान्य खरेदीसाठी नोंदणीस 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई दिनांक 1 जानेवारी 2025- शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी...






