Tag: chhatrapati sambhajinagar
‘चोलामंडलम’कडून संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स सुपूर्त
छत्रपती संभाजीनगर– सामाजिक बांधिलकीचे भान राखत चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक व...






