Tag: विराट कोहली
चाहत्यांना मोठा धक्का! रोहित अन् विराट आयपीएल टूर्नामेंट मध्येच सोडणार?
आयपीएलचं यंदाचं पर्व आता चांगलंच रंगात येताना दिसत आहे. अनेक संघ जेतेपदासाठी दमदार खेळाचं प्रदर्शन करत आहेत. तर, काही संघांच्या मागे लागलेली पराभवातील साडेसाती...






