Tag: महाराष्ट्र एटीएस
रवीने देशाशी केली गद्दारी… १४ पाणबुड्या-युद्धनौकांची दिली माहिती आयएसआयला, झाली अटक
यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच महाराष्ट्रातील एका तरुणाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. महाराष्ट्र एटीएसने सांगितले की आरोपीचे नाव रवी...