Tag: क्रिकेट
डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; ‘या’ दिवशी खेळणार अखेरचा सामना!
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसीने अधिकृत वेबसाइटवरून याची माहिती देण्यात आली आहे. जानेवारी 2024...






