Tag: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं भाजपाला का वाटतंय?
द न्यू इंडियन एक्सप्रेसचे मंत्रालयातील प्रतिनिधी सुधीर सुर्यवंशी यांनी सर्वप्रथम अजित पवार यांच्या बंडाबाबतची बातमी दिली. मंत्रालयातील अत्यंत बारीक-सारीक घटना-घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या सुर्यवंशी यांनीच...






