Tag: मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा
मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा
पिंपरी : आगामी २०२४ च्या विधानसभेची वाट कशाला पहायची, आताही मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल, अशी इच्छा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरीतील कार्यक्रमात...






