Tag: पुणे पूल दुर्घटना
पुणे पूल दुर्घटना : एनडीआरएफने शोधमोहीम थांबवली, स्थानिकांकडून शोध सुरू
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला ३२ वर्षे जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळल्यानंतर, एनडीआरएफने सोमवारी आपली शोधमोहीम थांबवली, तर स्थानिक ट्रेकर गट...






