वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि परमवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेप्रमाणे, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. बाबासाहेब गोकुळ चव्हाण यांच्या अनुमतीने पुणे येथे झालेल्या पक्षप्रवेश व पदनियुक्ती कार्यक्रमात कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.






श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश सह सचिवपदी मनोज खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर कार्यकारणी नियुक्त पदाधिकारी —
1️⃣ श्री. सागर साहेबराव वारुळे — मावळ तालुका अध्यक्ष
2️⃣ रऊफ भाई न्याजू पटेल — महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख
3️⃣ श्री. मनोज सुदामराव खैरे — महाराष्ट्र प्रदेश सहसचिव
4️⃣ मुसा हसन शेख — संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुख
5️⃣ श्री. राजेंद्र भाऊसाहेब कडू — संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष
या पक्षप्रवेश व पद नियुक्ती कार्यक्रमाला श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण सचिव श्री. अमित भटनागर, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. नाना बच्छाव, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष श्री. माऊली जगताप हे मान्यवर उपस्थित होते.













