संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान थेट गादीवरच हल्ला “खरे वारसदार नाहीत, ते दत्तक”; वातावरण पेटणार का?

0

कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचारसभेदरम्यान खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे.

संजय मंडलिक म्हणाले, “आत्ताचे महाराज को्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला”

मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी असा सवाल संजय मंडलिक यांनी उपस्थित केला. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

सविस्तर बातमी लवकरच……