राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग; लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता

0

राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात तीन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच….)

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव