कृष्णा श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ यांच्या MFN आणि MMA पॉडकास्टला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. आई-मुलगी च्या सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित रात्र प्रेक्षकांसमोर आणण्यात पडद्यामागे काय काय झालं आणि काय होतंय या बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
तिसर्या भागात ते त्यांच्या स्पर्धक आणि दीर्घकाळात उद्योगा बद्दल बोलता आहेत. कृष्णाचा आवडता मार्शल आर्ट प्रकार, ‘मॅट्रिक्स फाईट नाईट’ या बद्दल अनेक गोष्टी यातून उलगडल्या आहेत.
पॉडकास्ट येथे पहा:










