अभिनेत्री सोनम चा चार्म हा कायम आहे आणि आजही ती तितकीच सुंदर दिसते. तिने अलीकडेच एका मोहक पांढऱ्या को-ऑर्डरमध्ये प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.

सोनम आजही तितकीच जी फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. तिने नाजूक प्रिंटसह डिझायनर व्हाईट को-ऑर्डर ड्रेस घातला आहे आणि यात तिचा लूक अगदीच शाही दिसतोय.
सोनमला विश्वात्मा, त्रिदेव, अजूबा, इत्यादी चित्रपटांमधील तिच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांसाठी ती नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. या फॅशन आयकॉन तिच्या फॅशन ने पुन्हा एकदा जोरदार कम बॅक केलं आहे. सोनमला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.











